17 मई 2023 20:57
दुरी हॉलिडेज यांचे खूप खूप आभार, खूपच सुंदर नियोजन आणि सर्व ठिकाणची तपशीलवार माहिती सर्व प्रवाशांना दिली. खूप छान अनुभव मिळाला.
15 मई 2023 22:53
दूरी हॉली डे. म्हणजेच एक परिवार. ज्यांनी एक चांगल्या प्रतीचे ट्रीटमेंट आम्हास दिली आणि प्रत्येकाला समजून. त्यांनी आमच्या सोबत ५ दिवस एन्जोय केला
खरच!
विस्वेश पवार साहेब हरीश दादा आपले मानावे तेवढे आभार कमीच!
खुप चांगले नियोजन तसेच व्यवस्था आपण अरेंज करून देतात.
भविष्यात देखील आपल्यासोबत आम्हा सर्व टीम ची आपल्या सोबत विदेश वारी करण्याची तयारी राहीलच ह्यात काही शंका नाही.

Thank you So much!

टीम आनंद ऍग्रो केअर नासिक.
06 मई 2023 20:45
Lot's of enjoy in goa. Best management by duri team. Thnks duri holiday.
02 नवंबर 2022 19:54
This was the first time to visit Hyderabad and Ramoji City. Attractive hotel, Clean rooms, Nicely arranged. Nilesh sir, hotel staff representative of our company showed the presents of mind and took quick decisions during the difficult situation of the night is admirable.
Thank you to your tour company Nilesh sir and our Company representative for the Micro planning and making the tour great.
Thanku One's Again.

एक समीक्षा लिखे



समग्र रेटिंग: