13 दिसंबर 2022 3:53
अनलिमिटेड चिकन थाळी साठी प्रसिद्ध आहे
अतिशय सुंदर जेवन आणी विनम्र सेवा
22 अक्टूबर 2022 14:17
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल घरगुती पद्धतीत बनविलेले जेवण खुपच स्वादिष्ट आहे. विशेष म्हणजे मालक
स्वतः सर्व सेवा पुरवतात मटण स्वच्छ व ताजे मिळते तसेच मालक खोमणे हे फार सहकार्य करतात व लहान मुलांची काळजी घेतात व त्यांच्या आवडीनुसार जेवण देतात.
मी या हाॅटेल साठी 5 स्टार देतो

एक समीक्षा लिखे



समग्र रेटिंग: