19 अप्रैल 2021 11:46
Beautiful place and beautiful mandir beautiful atmosphere beautiful surrounding peaceful place.must visit this place for nirvana. Nice farm and really great people. I really love the dog named Rio. Awesome please nice experience
13 मार्च 2021 21:56
श्री शनेश्वर महाराज मंदिर हे प्रशस्त शेतात बांधलेले मंदिर आहे. मंदिर हे कौलारू असून अतिशय सुंदर रित्या बांधलेले आहे.

मंदिर हे अतिशय शांत ठिकाणी असल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता वाटते. तेथे जवळ राहणारे शेतकरी कुटुंब ही अतिशय मदतशीर आणि प्रेमळ स्वभावाचे आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती पंचवटी पासून हे मखमलाबाद च्या दिशेने 10 किलोमीटरवर आतमध्ये चांडशी आणि मखमलाबाद या मध्ये असणाऱ्या शेतात स्थित आहे.

दर शनी अमावस्येला येथे विशेष पूजा आयोजित केली जाते.

नाशिकच्या सुंदर निसर्गरम्य आणि शुद्ध वातावरण स्थित हे मंदिर आहे.

या मंदिराची आणखीन एक विशेषतः म्हणजे ह्या मंदिरातील आराध्य शनेश्वर महाराजांची मूर्ती ही सिंहासनास्तिथं आहे.
30 जुलाई 2019 0:05
One of the best Shani Mandir. You can experience peace here. The place is located in chancing village. Although going there is not easy as the road are not that much good but it is work visiting here. Morning time is most preferable time to come here and visit the temple. Generally you won't find anybody else other than you here as this temple is not that much. Cleanliness is maintained and you shall find internal happyness here.

एक समीक्षा लिखे



समग्र रेटिंग: