04 जनवरी 2024 17:03
Superb Hospitality, staff was very knowledgeable, helpful and friendly, very nice atmosphere, outstanding experience.
03 जनवरी 2024 13:41
Be careful while dealing with Veena World. They will collect full amount for the tour in advance but in case if you do not get visa, then not only you cannot travel abroad, but also they will not refund our money. Is this 'Charity'? I will file a complaint with Consumer Protection Forum.
09 फरवरी 2023 2:50
Chose Veena World for my baby’s first birthday trip to Kashmir. And to our surprise it wasn’t a pleasant experience at all. The company is cutting corners and trying to save money over customer experience. So many instances where they disappointed us. Please think twice before you choose them for your special trips.
Below average hotel stays, Subpar food (we were happy with the last stay they had for us because the first two had such horrible food). Even the once in a lifetime kind of experience of gondola ride was incomplete because the company wanted to save 950/person.
They don’t even take the effort to edit the itinerary they send you according to your specific trip. Ours last itinerary also had snow experiences (which were nowhere to be seen ofcourse) mentioned in October. I mean they are just living off of some brand value they have.
Please don’t let them ruing your special occasions.
27 दिसंबर 2022 14:28
वीणा वर्ल्ड बरोबर केलेली टूर अविस्मरणीय ठरली. अनेक प्रसंग, ठिकाणे आणि दुबई व अबुधाबी मधील प्रवासाचा अनुभव लक्षात राहण्यासारखा आहे. दुबई च्या हॉटेलमध्ये सोयी सुविधा आणि प्रकाश व्यवस्था खास नव्हती, मिणमिणत्या प्रकाशात प्रसन्न वाटत नव्हते. आरसा आहे तेथे प्रकाश नव्हता. परिणामी महिला वर्गाचा रोश होता. पुर्ण आकाराचा आरसा नव्हता. तयारी करताना याची नितांत गरज असते. नाष्टा हा एकसुरी होता. पदार्थ बर्याचदा रिपिट होत होते, भेंडीची भाजी, शेवयांचा उपमा पनीरची भाजी, बिर्याणी यांचे ४/५वेळा रिपिटेशन झाले, मेन्यू सिलेक्ट करताना त्यात नाविन्यपूर्ण हवी होते. कोणताही पदार्थ रिपिट होता कामा नये. व्हेज बिर्याणी ला कोणतीही चव नव्हती. त्याचा उबग आला होता. नॉनव्हेज लोकांचा विचार जास्त दिसला, मांसाहारी पदार्थात व्हॅरिएशन होते. तसे शाकाहारीत नव्हते. डेझर्ट सफारी मधील जेवण अगदीच सोसो होते. अफसोस.

चाॅकलेट्स, खजूर यांची खरेदी ज्या दुकानातून केली त्या पेक्षा स्वस्त दरात या वस्तू आजूबाजूला उपलब्ध होत्या असे वस्तु घेतल्यावर समजले. तेथे पर्यटक नाराज झाले. बाजार भावातील लक्षात येण्यासारखी तफावत मनाला टोचणी लावते. टुर गाईड यांनी चांगले मार्गदर्शन केले तरी दरातील तफावत काही केल्या पर्यटकांचे समाधान करू शकत नाही. हे लक्ष घालण्यासारखे आहे. टूर आयटिनरी तयार करताना याचा बारकाईने विचार व्हायला हवा.

श्री. चेतन वडके हे उत्साही आणि हसरे व्यक्तिमत्व आहे. टूर मधील दैनंदिन को ऑरडीनेशन उत्तम, मदत करण्याची तयारी.

श्री अझीझ लोकल टूर गाईड हायली प्रोफेशनल, माहितीपूर्ण निवेदन, UAE देशाचे प्रतिनिधित्व करताना फारच छान प्रतीमा जगातील पर्यटकांसमोर उभी करण्याची हातोटी, हसतमुख आणि हजरजबाबी, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा सगळ्यांचे मन राखणारा उमदा गाईड ही प्रतिमा तयार करणारा सच्चा मित्र या निमित्ताने लाभला. टूर संपताना भावूक होऊन डोळ्यातून व्यक्त होणारा, हळव्या मनाचा अझीझ माझे तर मन जिंकून गेला, टूर संपताना मला गलबलून मिठी मारून त्याने माझ्याही मनाला पाझर फोडला हे नक्की. ही टूर लवकर संपली असेच वाटू लागले.

एकंदरीत दुबई आबुधाबी टूरचा अनुभव लक्षात रहाण्यासारखा आहे. पर्टयन केल्याने नवनवीन अनुभव येतात ते शब्द बद्ध करण्याचा मानस आहे. माझे हे मनोगत टुर गाईड पर्यन्त जरूर पोहोचवावे.

सुहास आणि सुषमा पाठक
चेंबूर, मुंबई ४०००८९
04 दिसंबर 2022 20:54
Few points from my side
The Corthone Hotel Dubai was most Bogus hotel,
1. No light at mirrors
2. Towels, Bedsheets cleanliness was so so
3. Hotel lifts always engaged
4. Break fast -
a) Waiting for omelet 5 to 15 min
b) Bread, Juices, fruits always shortage
c. Shortages of Spoons and bowls
d. Even after complaints to Chetan and Manager No improvements
e. Hotel service was bad
Veena world in their Itenary says Radisson or Equivalent Hotels, this Hotel was I think 0 star
5. Shopping experience at recommended Goldsukh and dry fruit shops was Not good, some of us had purchased at almost Double rates?
6. Overall, tour, places were good, but Limousine was a Zoal.

Deepak Ghate

Dubai Tour from 15-10-22 to 22-10-22
17 नवंबर 2022 14:26
It's really huge place and people working for Veena World r very cooperative and helping
30 अक्टूबर 2022 19:19
Veena world is renowned company in tourism industry. Veena world is known for warm service, innovative tour plans and perfect management.
24 सितंबर 2022 8:55
Pay minimum amount whilst booking foreign tour, even though the tour may be full and you are the last entry.
Within 15 days after receiving full payment they may informe you that visa process temporarily suspended by that country, tour indefinitely postponed. They will not refund you. Your money will be blocked. Happened with a friend of mine.
01 सितंबर 2022 16:57
Fully agree with Anil, I booked our trip to HP in 2020 Jan by paying in full. We were forced to make the trip this May by paying additional 99K. Itinerary was changed, lousy hotels, repetitive menu, no hot water, rude driver, uncomfortable cars, biased tour manager who recommended shops who cheated us. Whereas my friend went for 1/3rd of the cost for the same trip through an other travel agent. Not worth even one star. Would not recommend Veena travel to anyone.
23 जुलाई 2022 1:45
Non professional, we booked stayed with company during covid time, they promised us price lock but now they are asking more money, what is tour transfer charges, we did not cancel anything then why customers are being charged, they lied to us, it's quite disappointing, we got a real bad taste by booking considering a good company.
17 जुलाई 2022 9:31
सन्माननिय वीणा मॅडम,
पर्यटन क्षेत्रातील आपली उद्योगशीलता व धडाडी आजपर्यंत ऐकून होतो. प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने प्रथमच Veena World ची 8 मे ची सिनियर सिटीझन स्पेशल टूर (सिक्कीम- गंगटोक-दार्जिलिंग) साठी मी व माझ्या पत्नीने त्वरित बुकिंगचे पैसे भरले. जे लवकर पैसे भरतील त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये अग्रक्रम मिळेल असे सांगण्यात आले होते. ही झाली पूर्वपीठिका.
आता प्रत्यक्ष आलेले अनुभव -
विमानतळावर माझ्या पत्नीसाठी व्हील चेयर ची विनंती मेल केली होती पण मुंबई च्या टूर मॅनेजर ने त्याची दखल ही घेतली नाही.
सिनियर सिटीझन साठी रात्री 12.10 चे मुंबई ते दिल्ली (पहाटे 2.10) साठी पहिले विमान, नंतर दिल्ली विमानतळावर चार तास वेटींग (रात्री 2.15 ते सकाळी 6.15 पर्यंत थांबण्याची शिक्षा. दिल्ली ते बागडोग्रा (6.30 ते 8.30) हा दुसऱ्या विमानाचा दोन तास प्रवास. नंतर लगेच सकाळी 9.00 ते दुपारी 2.30 हा कारचा 5 / 5.30 तास प्रवास म्हणजेच एकूण घर सोडल्यापासून संध्याकाळी 7.00 ते दुसऱ्या दिवशी 2.50 दुपारपर्यंत सातत्याने 20 तास प्रवास करून ज्येष्ठ नागरिक प्रवासी हॉटेलमध्ये एकदांचे विसावले आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तयार झाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई ते बागडोग्रा हे direct उपलब्ध असणाऱ्या विमानाची तिकीटे काढण्याची विचार करून सोय करायला हवी होती. त्यातही कुटुंबातील प्रत्येक सभासद विमानांत वेगवेगळ्या रांगेतील आसनांवर बसलेला होता.
आम्हांला हॉटेलची रुम आधी अतिशय खराब दिली होती मग तक्रार केल्यावर वरच्या मजल्यावर अतिशय चांगली रूम देण्यात आली. हे 3/4 कुटुंबियांच्या बाबतीत घडले. तक्रारीनंतर लगेच सर्वांना चांगल्या रूम्स मिळू शकल्या म्हणजेच त्या available होत्या मग आधीच दिल्या असत्या तर पर्यटकांना आल्या आल्या त्याचा आनंद व समाधान मिळाले असते. ही बाब सांभाळण्याची जबाबदारी टूर मॅनेजरची होती कारण एक टूर मॅनेजर तिथे आधीच मुक्काम ठोकून होता. त्याने रूम्स आधी बघून तपासून घेण्याची तसदी घेतली नव्हती हे दिसून आले. प्रवासातील Food ला विशेष दर्जा नसला तरी R J Resort, दार्जिलिंग चे food विशेष उल्लेखनीय. परतीच्या प्रवासातही दोन वेगळ्या विमानाचा प्रवास करून, विमानतळावर चार तास वेटिंग करून घरी यायला रात्रीचे साडेबारा वाजून गेलेले. एव्हढ्या रात्री जेवण कसे मिळणार हे विचारताच त्याची व्यवस्था प्रोग्रॅम मध्ये नाही असे टूर मॅनेजर सांगू लागले. मग सभासदांपैकी काहींनी हेड ऑफिस मध्ये फोन करून ही भीक मिळविली. कोरोनाच्या वेढ्यातून बाहेर पडून खूप धमाल, मौजमजा व आनंद लुटण्याची अपेक्षा ठेवून Veena World चे नांव ऐकून आलो खरे, विणेची सुमधुर सूर कानी पडावेत अशी अपेक्षा करावी आणि कर्णकर्कश आवाजाने कानांत दडे बसावेत असंच वाटलं. नाही म्हणायला एक पूर्वनिश्चित कार्यक्रम न झाल्यामुळे प्रत्येकाला ₹ 50/- (रुपये पन्नास फक्त) रिफंड सही घेउन देण्यात आला. त्यामुळे एकंदरीत शंभर पैकी पस्तीस मार्क्स देऊन त्यांना पास करणे हाच निकाल द्यावा लागत आहे.
ज्यांनी ह्या टूरचे नियोजन केले त्यांना दुरून नमस्कार व टूर मॅनेजर्सनाही सुधारण्याची खूप संधी व आवश्यकता आहे हे असे वाटते.
ह्या टूर च्या संबंधित स्टाफ मुळे 'नाम बडे और दर्शन खोटे' म्हणण्याची वेळ येऊ नये अशी सदिच्छा!
धन्यवाद!
गिरीश ताम्हाणे, ठाणे
25 जून 2022 21:01
Very sad interaction with there sales / operators.they only have issues and problems to share and lazy and lousy
Zero solution oriented and looks like they living in 1900 century with their ways of working. Had to drop my plans with them at the last moment and can’t trust them with sending my parents with them!
28 मई 2022 17:32
Did not book a tour with them since pursuing their disinterested team (with repeated calls) for a customized itinerary and quotation was frustrating enough!

एक समीक्षा लिखे



समग्र रेटिंग: